Shrifal Toran Seva
Booking Fees: INR 251/-
Rituals: Shrifal Toran offering to Bappa
On the auspicious occasion of Sharadiya Navratri, the Temple of Shreemant Dagdusheth Halwai Ganpati has introduced a new Seva. Devotees who wish to offer a Shrifal Toran to Bappa but are unable to be present at the temple can provide their name and Gotra, pay the fees, and book the seva.
Devotees are requested to use the E-Seva facilities for booking.
श्रीफळ तोरण सेवा
शुल्क: ₹ २५१/-
विधी: बाप्पांना श्रीफळ तोरण अर्पण करणे
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शारदीय नवरात्राच्या शुभ मुहूर्तावर नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्या भाविकांना बाप्पांना श्रीफळ तोरण अर्पण करण्यासाठी मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही, त्यांनी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून या सेवेचे बुकिंग करू शकतात.
या करिता इ-सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.