Shendur Archana Pooja
Day: Every Saturday and Sunday
Fee: Rs. 301/-
Ritual: In this pooja, Lord Ganesha’s 108 names are chanted while Kumkum is offered for each name. It includes Panchamrut (1 cycle), Lord Ganesha’s Aarti, and Prasad.
Time: Every day 6:00 AM to 5:30 PM
Duration: Each Abhishek lasts 30 minutes
Pooja materials will be provided by the Trust. Prasad brought by devotees will be accepted. This pooja can be performed by an individual, a couple, or both. Devotees are requested to wear Indian attire. After the pooja, the offered Kumkum will be given as Prasad.
Special Note:
Devotees are requested to take advantage of our E-Seva facility for booking this pooja.
शेंदूर अर्चना पूजा
दिवस: दर शनिवार आणि रविवार
शुल्क: ₹ ३०१/-
विधी: या पूजेमध्ये श्रींची १०८ नावे घेऊन प्रत्येक नामागणिक कुंकु वाहिले जाते. १ आवर्तनाचा पंचामृत सह अभिषेक, श्रींची आरती व प्रसाद दिला जातो.
वेळ: दररोज स. ६:०० ते दु. ५:३०
कालावधी: प्रत्येक अभिषेक ३० मिनिटे
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
पूजा संपन्न झाल्यानंतर अर्चना केलेले कुंकु भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाईल.
विशेष सूचना:
ही पूजा बुक करण्यासाठी कृपया आमच्या इ-सेवेचा लाभ घ्यावा.