Satyavinayak Pooja:
Day: Every Vinayaki Chaturthi
Time: 9:00 AM to 1:00 PM
Duration: 2 hours
Rituals: Sankalpa, Panchopachar, Atharvashirsha Avartan, Abhishek of 5 Fruits, Satyavinayak Pooja, Pothivachan, Lord Ganesha’s Aarti, and Prasad.
The material required for the pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple, or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by devotees will be accepted at the temple.
Special Note:
If devotees are not able to visit the temple in person, the pooja or seva will be performed in their name on their behalf. Please avail the benefits of our e-service. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the allotted time.
सत्यविनायक पूजा:
दिवस: दर विनायकी चतुर्थी
वेळ: स. ०९ ते दु. ०१
पूजेचा कालावधी: २ तास
विधी: संकल्प, पंचोपचार, अथर्वशीर्ष आवर्तन, ५ फळांच्या रसाचा अभिषेक, सत्यविनायक पूजा, पोथीवाचन, श्रींची आरती, प्रसाद.
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
विशेष सूचना:
भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ-सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे.