Sankashti Chaturthi Abhishek (Sankalpa)
Booking Fees: INR 501
Sankashti Chaturthi Abhishek (Sankalpa) will be performed at the Temple on the occasion of Sankashti Chaturthi. You can book the Sankalpa Abhishek by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
The Sankalp or Seva will be performed in your name on your behalf. Please avail the benefits of our e-service for this.
संकष्टी चतुर्थी अभिषेक (संकल्प)
शुल्क: ₹ ५०१/-
संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात नावाने संकल्प अभिषेक करण्यासाठी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या संकल्प अभिषेकाचे बुकिंग करू शकता.
भाविकांच्या नावाने व गोत्राने संकल्प विधी करण्यात येईल. या करिता इ-सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.