Sahasravartan Sankalp (Every Vinayaki Chaturthi)
Booking Fees: INR 501
Rituals: Sankalpa, Shodshopchar Pooja, Panchamrit Pooja, Sahastra Atharvashirsha Avartan Abhishek, Naivedya, and Maha Aarti.
Sahasravartan Sankalpa will be performed at the Temple on the occasion of Vinayaki Chaturthi. You can book the Sankalpa by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
If devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva will be performed in their name on their behalf.
Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
सहस्रावर्तन संकल्प (दर विनायकी चतुर्थी)
शुल्क: रुपये ५०१/-
विधी: संकल्प, षोडशोपचार पूजा, पंचामृत पूजा, सहस्त्र अथर्वशीर्ष आवर्तन अभिषेक, नैवेद्य, महाआरती.
विनायकी चतुर्थी निमित्त मंदिरात सहस्रावर्तन (संकल्प) आयोजन करण्यात आले आहे. आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या संकल्पाचे बुकिंग करू शकता.
भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ-सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.
भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.