Fruit Offering Service:
Day: Every Evening
The fruits under this service will be offered to Lord Ganesha by the Trust from the honorarium of the devotees.
Special Note:
If devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva will be performed in their name on their behalf. Please avail the benefits of our e-service for this.
फळांची नैवेद्य सेवा:
दिवस: दररोज सायंकाळी
या सेवेतील फळे भाविकांच्या मानधनातून ट्रस्टतर्फे बाप्पांना अर्पण केले जातील.
विशेष सूचना:
भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ-सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.