Daily Garland Service:
Day: Every Day
The flowers under this service will be offered every morning. Flowers in this service will be offered to Lord Ganesha by the Trust from the honorarium of the devotees.
Special Note:
The Pooja or Seva will be performed in your name on your behalf. Please avail the benefits of our e-service for this.
बाप्पांची पुष्पहार सेवा:
दिवस: दररोज
दररोज सकाळी ही पुष्पसेवा बाप्पांना अर्पण केली जाईल. या सेवेतील पुष्पहार भाविकांच्या मानधनातून ट्रस्ट तर्फे बाप्पांना अर्पण केले जातील.
विशेष सूचना:
भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ-सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.