Angarki Chaturthi Abhishek (Sankalpa)
Booking Fees: INR 501
Angarki Chaturthi Abhishek (Sankalpa) will be performed at the temple on the occasion of Angarki Chaturthi. Devotees can book the Sankalpa Abhishek by providing their name and Gotra and paying the booking amount.
The Sankalpa or Seva will be performed in the devotee’s name on their behalf. Please avail the benefits of our e-service for booking.
अंगारकी चतुर्थी अभिषेक (संकल्प)
शुल्क: ₹ ५०१/-
अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात नावाने संकल्प अभिषेक करण्यासाठी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या संकल्प अभिषेकाचे बुकिंग करू शकता.
भाविकांच्या नावाने व गोत्राने संकल्प विधी करण्यात येईल. या करिता इ-सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.